fbpx
Residential Camp2024-01-22T06:29:14+00:00

Divya Pradnya Yog- दिव्य प्रज्ञा योग

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लोणावळा येथे 3 दिवसाचे निवासी शिबिर

इंटरनॅशनल मेमरी आणि NLP कोच सौ. मनिषा पाटील

Play Video
Days
Hours
Minutes
Seconds

Coach Manisha Patil

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Coach Manisha Patil

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Coach Manisha Patil

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लोणावळा येथे 3 दिवसाचे निवासी शिबिर

🧑‍🔬आधुनिक विज्ञान आणि प्राचीन ज्ञानाचा 🧘 अद्वितीय संगम

10 ते 16 वयोगटांतील मुला मुलींसाठी ,संपूर्ण आयुष्याला दिशा देणारी एक जबरदस्त कार्यशाळा.

मर्यादित जागा - फक्त पहिल्या 25 विद्यार्थ्यांसाठी

Time is running out grab your spot fast

Meet Your Mentor

Coach Manisha Patil

Author, Life Coach, Master NLP & Memory Coach

Child Psychology & Parenting Counsellor
Certified NLP Master Practitioner & Trainer
Certified Memory Trainer
Certified Mind Power Trainer (Singapore)
Certified Firewalk and Catharsis Trainer
Wellness coach & Hypnotherapist

Coach Manisha Patil

Author, Life Coach, Master NLP & Memory Coach

I am a certified NLP & memory coach with over 10 years of experience helping students and parents improve their memory and study skills. I am passionate about helping people reach their full potential, and I believe that everyone can improve their memory and study skills with the right guidance.

I started my journey as a memory and parenting coach in 2012, after studying child psychology and India’s top NLP & memory courses. I have seen firsthand how effective different memory techniques and study skills can be for students and parents. I wanted to share my knowledge and experience with others so that they could also benefit from these techniques.

I quickly realized that there was a need for affordable and effective memory and study skills coaching programs. Most of the programs I found were either too expensive or too theoretical. I wanted to create a program that was both affordable and practical, and that would help people achieve real results.

After years of research and training, I finally developed a system that works. My program is based on the latest research in memory science, study skills, and child psychology. It is designed to be easy to follow and implement, and it has helped hundreds of students and parents improve their memory and study skills.

In my program, you will learn how to:

  • Improve your memory using proven techniques
  • Develop effective study skills
  • Overcome common learning challenges
  • Deal with common parenting challenges such as mobile addiction, discipline, and screen time

I also offer one-on-one coaching sessions where I can help you address your specific needs.

If you are ready to take your memory and study skills to the next level, contact me today to learn more about my program.”

This about me statement is more concise and focused on the benefits of your program. It also highlights your experience and expertise, and it makes it clear that you are passionate about helping people.

FAQ

28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर  2023 

10 ते 16  वयोगटांतील मुला मुलींसाठी 

Accordion Content
Accordion Content

📅 25 to 27 May 2023
📞नोंदणी करण्यासाठी आत्ताच संपर्क करा.
Whatsapp-संपर्क

🧑‍🔬आधुनिक विज्ञान आणि प्राचीन ज्ञानाचा 🧘 अद्वितीय संगम 10 ते 16 वयोगटांतील मुलामुलींसाठी ,संपूर्ण आयुष्याला दिशा देणारी एक जबरदस्त कार्यशाळा.

*कार्यशाळेमध्ये होणारे उपक्रम*

🧘 दिव्य प्रज्ञा योग कार्यशाळा- संपूर्ण मेंदू 🧠 व मनाचा विकास व संतुलन

ध्यान, योग, ब्रेन जिम व अनेक आधुनिक व प्राचीन वैज्ञानिक तंत्रा च्या माध्यमातून
🔸स्मरणशक्ती बुद्धिमत्ता एकाग्रता यामध्ये वाढ
🔸भावनिक स्थिरता / सुप्त गुणांमध्ये वाढ
🔸मेंदू विकास उजव्या व डाव्या मेंदू मध्ये संतुलन
🔸अवघड वाटणारे विषय सोपे वाटू लागतात
🔸आत्मविश्वास व सृजनशीलता यामध्ये वाढ
🔸डोळे बंद करून रंग ओळखणे व वाचणे यासारख्या कला अवगत
🔸चिंता, नैराश्य, औदासीन्य, न्यूनगंड , दडपण, भीती, नकारात्मक विचार या पासून मुक्तता इत्यादि……

🟢 विद्यार्थी अंतर्मन विकास प्रशिक्षण 🙅

🔸वाईट सवयी कमी होतात, कोविड 19 नंतर ही पिढी सोशल मीडिया मध्ये अडकत चालली      आहे
🔸टीव्ही मोबाईल यासारख्या गोष्टींचे व्यसन कमी होते
🔸अभ्यासाबाबत आवड निर्माण होते
🔸खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कमी होतात
🔸परीक्षेची भीती कमी होते
🔸स्व अध्ययन करण्याची सवय लागते
🔸स्व-आदरभाव वाढीस लागतो. स्व-जाणीव होते
🔸पालक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातेसंबंध सुधारतात

🟢 व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण

🔸स्वतःचे ध्येय ठरविणे. योग्य वेळेत योग्य दिशा ठरवणे
🔸सकारात्मक विचार वाढीस लागतात
🔸वेळेचे नियोजन/ पैशाचे महत्व समजते
🔸संभाषण कौशल्य सुधारते
🔸स्वताच्या जीवनाचा उद्देश व ध्येय प्राप्तीची जाणीव
🔸करिअर बाबत योग्य दिशा व ध्येय निश्चिती
🔸टिन एज (वयात येताना) मध्ये होणारे शारीरिक मानसिक भावनिक बदल या बाबत योग्य मार्गदर्शन

🟢 स्मरणशक्ती विकास आणि अभ्यास कौशल्य 📚🧑‍🎓

🔸अभ्यास करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर.
🔸स्मरणशक्ती तंत्र वापर करून दीर्घकाळ लक्षात ठेवणे.
🔸अभ्यास आनंदाने व आवडीने करण्याची सवय लागते.

🟢 माईंड पॉवर ट्रेनिंग / संमोहन व स्व:संमोहन 🕎🟢

🔸मनाची शक्ती वापरण्याची कला.
🔸मनाची शक्ती वापरून अनेक सकारात्मक गोष्टी करण्याची कला     आत्मसात होते.
🔸स्वयंसूचनेद्वारे मनाचे सकारात्मक प्रोग्रामिंग करणे
🔸संमोहन शास्त्राचा वापर करून आत्मविश्वास स्मरणशक्ती एकाग्रता     वाढवणे
🔸संमोहनातून आत्मसन्मान जागृती, कुटुंब व समाजा प्रती आदर निर्मिती
🔸मुलांच्या मध्ये अठरा वर्षापर्यंतचा काळ हा शारीरिक व मानसिक भावनिक     
🔸बौद्धिक वाढीसाठी उत्तम असतो. त्याचा वेळीच वापर केला तर मुलांना     योग्य आकार व दिशा देता येते






    समर कॅम्प कशासाठी ???

    मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी

    मुलांचा आंतर्मन विकास होण्यासाठी

    मुलांची एकाग्रता , स्मरणशक्ती ,आत्मविश्वास यामध्ये वाढ होण्यासाठी

    मुलांच्या वाईट सवयी , TV आणि Mobile चे Addiction कमी करण्यासाठी 

    सुट्टी संपल्यानंतर नवीन शैक्षणिकवर्षासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी

    मुलांच्या मानसिक , बौद्धिक , भावनिक आणि शैक्षणिक गोष्टींमध्ये कमालीची सुधारणा होण्यासाठी

    अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपला WhatsApp Group जॉईन करा

    Child Psychology & Parenting Counsellor. Certified NLP Master Practitioner & Trainer. Certified Memory Trainer Certified Mind Power Trainer (Singapore) Certified Firewalk and Catharsis Trainer Wellness coach & Hypnotherapist