Divya Pradnya Yog Camp Lonavala- Nov 2023
Divya Pradnya Yog Camp Lonavala- Nov 2023
Parents Feedback Vedgurukul Divya Pradnya Camp- 2024
Students Feedback Vedgurukul Divya Pradnya Camp- 2024
Parents Feedback Vedgurukul Divya Pradnya Camp- 2024 Shilpa Shah- Sangli
Students Feedback Vedgurukul Divya Pradnya Camp- 2024
दिव्य प्रज्ञा योग कार्यशाळा- संपूर्ण मेंदू व मनाचा विकास व संतुलन
ध्यान, योग, ब्रेन जिम व अनेक आधुनिक व प्राचीन वैज्ञानिक तंत्रा च्या माध्यमातून
🔸स्मरणशक्ती बुद्धिमत्ता एकाग्रता यामध्ये वाढ
🔸भावनिक स्थिरता / सुप्त गुणांमध्ये वाढ
🔸मेंदू विकास उजव्या व डाव्या मेंदू मध्ये संतुलन
🔸अवघड वाटणारे विषय सोपे वाटू लागतात
🔸आत्मविश्वास व सृजनशीलता यामध्ये वाढ
🔸डोळे बंद करून रंग ओळखणे व वाचणे यासारख्या कला अवगत
🔸चिंता, नैराश्य, औदासीन्य, न्यूनगंड , दडपण, भीती, नकारात्मक विचार या पासून मुक्तता ............इत्यादि
Click Here
विद्यार्थी अंतर्मन विकास प्रशिक्षण (NLP)
🔸वाईट सवयी कमी होतात........ कोविड 19 नंतर ही पिढी सोशल मीडिया मध्ये अडकत चालली आहे
🔸टीव्ही मोबाईल यासारख्या गोष्टींचे व्यसन कमी होते
🔸अभ्यासाबाबत आवड निर्माण होते
🔸खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कमी होतात
🔸परीक्षेची भीती कमी होते
🔸 स्व अध्ययन करण्याची सवय लागते
🔸स्व-आदरभाव वाढीस लागतो. स्व-जाणीव होते
🔸पालक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातेसंबंध सुधारतात
Click Here
व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण (Personality Development)
🔸स्वतःचे ध्येय ठरविणे. योग्य वेळेत योग्य दिशा ठरवणे
🔸सकारात्मक विचार वाढीस लागतात
🔸वेळेचे नियोजन/ पैशाचे महत्व समजते
🔸संभाषण कौशल्य सुधारते
🔸स्वताच्या जीवनाचा उद्देश व ध्येय प्राप्तीची जाणीव
🔸करिअर बाबत योग्य दिशा व ध्येय निश्चिती
🔸टिन एज (वयात येताना) मध्ये होणारे शारीरिक मानसिक भावनिक बदल या बाबत योग्य मार्गदर्शन
Click Here
स्मरणशक्ती विकास आणि अभ्यास कौशल्य
🔸अभ्यास करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर.
🔸स्मरणशक्ती तंत्र वापर करून दीर्घकाळ लक्षात ठेवणे.
🔸अभ्यास आनंदाने व आवडीने करण्याची सवय लागते.
Click Here
माईंड पॉवर ट्रेनिंग / संमोहन व स्व:संमोहन
🔸मनाची शक्ती वापरण्याची कला.
🔸मनाची शक्ती वापरून अनेक सकारात्मक गोष्टी करण्याची कला आत्मसात होते.
🔸स्वयंसूचनेद्वारे मनाचे सकारात्मक प्रोग्रामिंग करणे
🔸संमोहन शास्त्राचा वापर करून आत्मविश्वास स्मरणशक्ती एकाग्रता वाढवणे
🔸संमोहनातून आत्मसन्मान जागृती, कुटुंब व समाजा प्रती आदर निर्मिती
🔸मुलांच्या मध्ये अठरा वर्षापर्यंतचा काळ हा शारीरिक व मानसिक भावनिक 🔸बौद्धिक वाढीसाठी उत्तम असतो. त्याचा वेळीच वापर केला तर मुलांना योग्य आकार व दिशा देता येते
Click Here
Previous slide
Next slide
Previous
Next