स्मार्ट बालक…..…! स्मार्ट पालक ……?
तुम्ही आपल्या पाल्याच्या भवितव्याबाबत चिंतित आहात का?
आपण स्मार्ट फोन वापरतो पण आपल्या पाल्याला स्मार्ट करण्यासाठी काय करतो?
सर्व स्मार्ट बालकांचे पालक हो आपल्या मुलांबाबत सर्वच पालक आता सुज्ञ झाले आहेत. यामध्ये काही शंकाच नाही . तरी परंतु कही गोष्टी बाबत आपण अजुनही सुज्ञ होण्यची गरज भासु लागली आहे .
थोड थांबुन खरच विचार करण्याची गरज आहे…..!
याचे कारण आजच्या संगणक युगामधील जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला आपल्या मुलाबाबत असलेली काळजी व चिंता, म्हणजेच प्रत्येक मुलाने शालेय अभ्यासात उत्तमच असले पाहिजे असा अट्टाहास. त्यामुळे प्रत्येक मुलाला एकाच मापाने तोलण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. पण निसर्गाने प्रत्येक मूल हे वेगळे जन्माला घातले आहे हे आपण समजूनच घेत नाही. मुलांच्या बाबतीत वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करण्याआधी आपल्या मुलांच्या मध्ये असलेले मुलांचे उपजत सुप्तगुण, क्षमता आणि बुद्धिमत्ता आपण अगोदर समजून घेतल्या पाहिजेत.
थोर मानसोपचार तज्ञ गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने प्रमुख आठ प्रकारच्या बुद्धिमता दिलेल्या आहेत. पण त्या कमी-अधिक प्रमाणात दिलेल्या असतात. म्हणजेच काही बलस्थानामध्ये (Strenghth) असतात, तर काही सरासरी(Average) , कमकुवत (Weak), अथवा अमर्याद (open) स्वरूपात असतात. त्यापैकी जी बुद्धिमता ज्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात असते, त्या संबंधित असलेला विषय त्याला आवडतो, समजतो आणि लवकर आत्मसातही होतो तसेच दीर्घकाळ लक्षातही राहतो.
आता या बुद्धिमत्ता कोणत्या व त्या कशा ओळखायच्या याची आता चिंता उरली नाही. कारण डी. एम. आय. टी. चाचणीच्या द्वारे तुम्ही तुमच्या मुलांच्या, त्याचप्रमाणे पालकांच्या पर्यंतची नेचर पासून फ्युचर पर्यंतची माहिती मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमचे मुल समजून घेण्यास 100% मदत मिळू शकते.
डी. एम.आय.टी. अँनेलीसीस (प्रज्ञाशोध बुद्धिमत्ता चाचणी ) म्हणजे नेमके काय ?
- आपल्या बोटांच्या पहिल्या पेऱ्यांवर (नख असलेले) काही रेषा असतात.
- त्यांचा संबंध सरळ मेंदूशी असतो. बाळ आईच्या पोटात चौथ्या-पाचव्या महिन्यात असतानाच आपल्या मेंदूमध्ये ही कौशल्ये पॅटर्नस्वरूपात तयार होतात.
- ती निसर्गदत्त देणगीच म्हणा हवे तर. हीच कौशल्ये हातांच्या बोटांच्या या पेरांवरील रेषांवरून वाचता येतात.
- या रेषांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या स्त्री, पुरुष अशा प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात आणि आयुष्यात कधीही बदलत नाहीत.
- या चाचणीमध्ये तुमच्या हाताच्या बोटांच्या या पेरांचे ठसे स्कॅन करून, ते संगणकाच्या माध्यमातून मूळ सॉफ्टवेअरकडे पाठविले जातात.
- एकुण दहा बोटांचे ३० ठसे घेतले जातात त्यावरून संगणकाच्या सहाय्याने सुमारे 68 रंगीत पानांचा रिपोर्ट मिळतो. जो आपल्याकडे पाठविला जातो.
- रिपोर्टमध्ये आलेल्या आपल्या दहा कौशल्यांपैकी कोणत्या कौशल्याच्या आधारे आपले व्यक्तिमत्त्व खुलवू शकता, कोणत्या शाखेची निवड आपण करू शकता अशा विविध पैलूंना समजावून सांगण्यासाठी दिड तास पालकांना व अर्धा तास विद्यार्थ्यांला (विद्यार्थी ५वी इयत्तेपुढील) विशेष प्रशिक्षित अशा तज्ज्ञांकडून दोन तासाचे समुपदेशन प्रत्यक्ष भेटुन दिले जाते.
- हेच समुपदेशन आपल्या भावी आयुष्यात खूप उपयुक्त ठरते.
- या पेरांवरील रेषा कधीही बदलत नाहीत, त्यामुळे आयुष्यात कधीही हा रिपोर्ट काढला तरी तोच येतो. अर्थात आयुष्यात एकदाच हा रिपोर्ट काढावा लागतो.
फायदे : विद्यार्थी मुलामुलींसाठी:
- त्यांच्यातील नैसर्गिक सामथ्र्य व बुद्धिमत्ता कोणती हे समजते.
२) एकूण १० कौशल्यांमधून त्यांच्यासाठी १०वी / १२वीनंतर शाखानिवड करण्यासाठी शास्त्रीय मदत.
३) चुकीची किंवा लादली गेलेली शाखानिवड केल्यामुळे वाया जाणारी वर्षे, त्याची फी, टय़ूशन इ. अफाट खर्चाची बचत होते.
४) उपजत संवादकौशल्य कोणत्या पद्धतीचे असेल हे समजल्याने त्यांचे एकटेपण संपते व त्याची अन्य मुलामुलींसोबत खेळीमेळीत वाढ होते.
५) प्रत्येक विद्यार्थ्यांची अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. ती अचूक समजल्यावर प्रगती व आत्मविशास वाढायला मदत होते.
६) शिकण्याची नैसर्गिक पद्धत समजल्याने ताणतणावरहित अशा मानसिकतेमुळे विषय समजणे सोपे जाते.
७) अनावश्यक शिकवणीवर्ग व अभ्यासक्रम यावर होणारा खर्च, वेळ व श्रम यांची बचत होते.
८) विद्यार्थी-पालक नाते आनंदी व सुदृढ करण्यासाठी विशेष मदत.
त्याच प्रमाणे आजकाल मुलांच्या आभ्यासाला एक वेगळेच महत्व आले आहे. खुप करीअर च्या वाटा असल्याने कधी कधी गोंधळायला होते. योग्य वाट निवडताना धाकधुक होते. हे टाळण्यासाठी आपल्या मेंदुची जन्मतः ची क्षमता समजुन येते. आपल्या क्षमते नुसार व लर्निंग पद्धती नुसार जर योग्य दिशेने वाटचाल केली तर मार्ग लगेच सापडतो. फक्त करीयरच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल (एक्स्ट्रा करीक्युलर, छंद इ…) तरीही हा रीपोर्ट प्रचंड उपयोगी पडतो. आभ्यासा बरोबरच जर आपल्या पाल्याचे रीलॅक्सेशन पॉइंट्स कळले तर तो आभ्यासही जोमाने करु शकतो. आयक्यु बरोबरच आपला इमोशनल कोशंट समजयला मदत होते.
थोडक्यात म्हणजे खरी व्यक्ती समजुन येते. बलस्थाने समजतात.
चला तर मग शोध घेऊया तुमच्या पाल्याधील लपलेल्या उपजत गुणांचा व क्षमतांचा आणि देवूया त्याच्या उज्ज्वल भवितव्याला आकार आणि करूया त्यांची स्वप्ने साकार.
वेद गुरुकुल
Aptitude Test Mind & brain Development Center Email: – vedgurukulinfo@gmail.com संपर्क :- 9284333928 |
मनीषा पाटील
बाल मानसशास्त्र समुपदेशक
सर्टिफाइड डर्माटोग्लिफिक कन्सल्टंट.
सर्टिफाइड NLP ट्रेनर व लाइफ कोच
Nice